देशसेवा हि केवळ बोलण्याची गोष्ट नव्हे. देशसेवा हि मानवाची श्रेष्ठ साधना आहे. तेथे स्वार्थास जरादेखील स्थान असणार नाही . जिवाचे भानही असणार नाही . जो यश, संपत्ती, सुख, दुःख, पाप, पुण्य, चांगले, वाईट सर्व काही देशासाठी समर्पण करू शकतो तोच देशसेवा करू शकेल .
- शरच्चन्द्र चटर्जी
खूप चांगले कार्य आहे हे ब्लॉग द्वारे. कृपया असेच सुरु असू द्या ही विनंती.
उत्तर द्याहटवा