१
एवढी गोष्ट आपण सर्वांनी नेहमी लक्षात बाळगावी की, हे सामर्थ्य आपणां सर्वांच्या दररोज एके ठिकाणी जमण्यात आहे. जोपर्यंत आपण दररोज एके ठिकाणी जमून अंतःकरण मोकळे करून एकमेकांशी विचारविनिमय करीत रहाल तोपर्यंतच हे सामर्थ्य आपल्यात दृग्गोचर होईल. - पू . डॉक्टर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा