जेंव्हा केंव्हा भारताच्या खऱ्या इतिहासाचा शोध घेतल्या जाईल, तेव्हा धर्माप्रमाणेच विज्ञान, तत्त्वज्ञान, संगीत, साहित्य, गणित, ललितकला इत्यादींमध्ये सुद्धा भारत हा संपूर्ण जगाचा मूळ गुरू आहे, हे नि:संशयपणे सिद्ध होईल. स्वामी विवेकानंद ३
“जगाच्या कानाकोपऱ्यात ज्ञान-विज्ञानाचा प्रकाश पसरवल्यामुळे आणि जगाला समजून घेऊन राज्यकारभार आणि सत्ता स्थापन करण्याचे मार्ग सुचवल्यामुळे आणि असंस्कृत मानवांना संघटित जीवन शिकवल्यामुळे भारत जगाचा गुरू झाला.जगाला शिक्षण, वैद्यक, व्यवसाय, हस्तकला, शेती, पशुपालन इत्यादीसाठी मार्गदर्शन आणि संसाधने प्रदान केल्यामुळे सुवर्ण संपत्तीचा स्वामी बनला. आचार्य श्री राम शर्मा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा