९१ उत्साह
१
ज्यांना आपला देश आणि देशबांधवाशिवाय अन्य कशाचाच मोह नाही, ज्यांना आपला धर्म आणि धर्मकार्य यांचे शिवाय अन्य कोणताही उद्योग नाही, आपल्या हिंदू धर्माची अभिवृद्धी होऊन हिंदू राष्ट्राच्या प्रतापसूर्यास तेजस्वी बनविण्याशिवाय अन्य कोणाचा स्वार्थ नाही, त्यांच्या हृदयात भय, चिंता किंवा निरुत्साह निर्माण करण्याची ताकद जगातील कोणाही जवळ असू शकणार नाही. डॉ. हेडगेवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा