१
एखाद्या राष्ट्राने युद्धामध्ये सोने, हिरे इत्यादी जडजवाहीर गमावले तरी ते कालांतराने पुन्हा प्राप्त केले जाऊ शकते. परंतु जे राष्ट्र आपले स्वत्व गमावते आणि आत्मगौरव विसरते, त्याला आपली भौतिक धनसंपत्ती मिळविणे अशक्य होते. कारण स्वत्व नाही म्हणजे नीतिमत्ता, आत्मविश्वास नाही; आणि राष्ट्रीय जीवनही नाही. स्वत्व आणि स्वाभिमान कोणत्याही राष्ट्रासाठी संजीवक औषधींचे कार्य करतात. - पू . श्रीगुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा