१
तत्वे हि आचरण्यात आणण्यासाठीच असतात, हे आपल्याला लोकांना पटवून द्यायचे आहे. संघाने उचललेली कार्यपद्धती हीच आम्हाला आमच्या ध्येयाप्रत पोचविणारी आहे, हे जनतेच्या निदर्शनास प्रत्यक्ष उदाहरणाने आणून द्यायचे आहे. पू . डॉक्टर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा