१
मानवतेच्या विजयासाठी सात्विक शक्ती आवश्यक आहे. ' कृण्वन्तो विश्वमार्यम ' ही प्राचीन घोषणा आम्हांला पूर्ण करायची आहे. जगातील लोकांकडे जाऊन हात जोडून हे काम होणार नाही. आपल्या सात्विक शक्तिचा प्रभाव जगात उत्पन्न करावा लागेल. त्यामुळे जगाचे अकल्याण होण्याची भीती बाळगण्याचे कारण नाही. हि तर विश्वकल्याणाची शक्ती आहे. आपले संघटन यासाठीच आहे. - बाबासाहेब आपटे
२
हम लोग सात्विक प्रवृत्ती के, राष्ट्रीयत्व के याने दैवी राष्ट्रवाद के उत्तराधिकारी है | अपने महान पूर्वजोंने चराचर के प्रारंभ मे ही निर्लेप वृत्तीसे चिंतन कर यह निश्चित किया है | इसी परंपरा के साकार रूप भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आदी ईश्वरी अवतार हुए हैं | चंद्रगुप्त मौर्य के राज्यपद पर बैठते ही किसी भी प्रकार की अभिलाषा न कर पुन: वनकी और प्रस्थान करनेवाले आर्य चाणक्य, विजयनगर की संस्थापना के बाद संन्यासाश्रम स्वीकार करनेवाले माधवराय इसी परंपरा के श्रेष्ठ पुरुष हैं | इसी परंपरा के हम वारिस है | इसी कारण इस दैवी हिंदू राष्ट्रीयत्व की पुन: संस्थापना का निश्चय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने किया है | प. पू. डॉ . हेडगेवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा