सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६९

                         विवेकानंद अमृत २६९

     आपल्याला खूपच गोष्टी शिकायच्या आहेत . मरेपर्यंत नव्या आणि श्रेष्ठ गोष्टी शिकण्यासाठी धडपडत राहिले पाहिजे. असे धडपडणे हेच मनुष्यजीवनाचे सार आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा