विवेकानंद अमृत २५९
आमच्या सुधारणावादी चळवळीनी पाश्चात्य सुधारणावाद्यांच्या चळवळीची अविचारी नक्कल केली; पण त्या पद्धती हिंदुस्थानात उपयोगी नाहीत हे त्यांच्या लक्षात आले नाही . म्हणून आपल्याकडच्या सुधारणावादी चळवळीना यश लाभले नाही . इतिहासकालापासून आपला जो समाजिक स्वभाव घडत आला आहे त्याचे जतन केलेच पाहिजे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा