शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४५

                  विवेकानंद अमृत २४५

     जातीव्यवस्थेचा प्रश्न हा जे आधीच  उत्क्रांतीच्या वरच्या टप्प्यावर आहेत त्यांना खाली ओढून सुटणार नाही . खाण्यापिण्याच्या चैनीत बुडून राहिल्याने, भोगवादात बुडून गेल्याने सुटणार नाही . वेदान्तिक आदर्शाप्रमाणे आपण प्रत्येकाने आध्यात्मिक झाले पाहिजे . ब्राह्मणत्व, ब्रह्मपद प्राप्त करून घेतले पाहिजे . तरच प्रश्न सुटेल .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा