विवेकानंद अमृत २४३
संपूर्ण मानवतेलाच सावकाश पण निश्चितपणे एका आध्यात्मिक आदर्शाकडे जायचे आहे . तो आदर्श शांत, स्थिर, भक्तिमान, शुद्ध, अहिंसक, ध्यानशील अशा मानवाचा आहे, म्हणजे देवत्वाचाच आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा