मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४९

                      विवेकानंद अमृत २४९

     आपली कुलीनत्वाची कल्पना इतरांपेक्षा वेगळी आहे . अध्यात्मप्रवण आणि सन्यस्त वृत्तीचा ब्राह्मण आपला आदर्श आहे . ' ब्राह्मण ' या शब्दातून मला काय सुचवायचे आहे ? ज्याला ऐहीकाचा स्पर्श नाही आणि ज्याच्या ठिकाणी शुद्ध ज्ञान प्रकाशत आहे तो ब्राह्मण . असे ब्राह्मणत्व हे हिंदू जातीचे गंतव्य आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा