विवेकानंद अमृत २५१
आपल्या पूर्वजांच्या दृष्टीने ' ब्राह्मण ' हा आदर्श होता . आपल्या सर्व धर्मग्रंथात हा आदर्श स्पष्टपणे मांडला आहे . युरोपात कार्डिनल हा सार्वभौम असतो . तो आपल्या वंशाची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करतो . हजारो पौंड खर्च करतो . डोंगरावर बसून तो प्रवाशांची टेहळणी करत असे आणि साधेल तेव्हा त्यांना लुटत असे . अशा कोणा भयंकर हुकुमशहाशी आपली वंशावळ नेउन मिळविल्याखेरीज त्यांचे समाधान होत नाही .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा