विवेकानंद अमृत २६०
सर्व दर्शनी उत्क्रांती ही अंतर्गत प्रक्रियांची बाह्य परिणती असते हे त्यांनी ध्यानी घेतले नाही . बीज हे भोवतालच्या जगतातून प्रकाश, पाणी अशा गोष्टी ग्रहण करते, परंतु वाढते ते विशिष्ट जातीचा वृक्ष म्हणूनच . हिंदू जाती ही संपूर्णपणे नष्ट झाली आणि एक दुसरीच जाती, दुसराच समाज येथे निर्माण झाला तरच हिंदुस्थानचा युरोप होईल . एरवी ते कालत्रयी शक्य नाही .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा