विवेकानंद अमृत २६५
सामाजिक जीवन सामान्यतः पुढील दोनपैकी एका गोष्टीवर आधारलेले असते . एकतर धर्म किंवा त्या त्या समाजाची गरज . एक आध्यात्मावर आधारलेले आहे, तर दुसरे इहवादावर आधारलेले आहे . एक परतत्वस्पर्शी आहे, तर दुसरे वास्तव आहे . एक या लहानशा लौकिक जगाची क्षितिजे ओलांडून पलीकडचे पहाते आणि या लौकिक जगापलीकडच्या पारलौकिक जीवनास प्रारंभ करण्याची निर्भयता त्याच्याजवळ असते . दुसरे याच जगात पाय रोउन उभे राहते आणि येथेच दृढमूल होण्यासाठी प्रयत्न करते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा