विवेकानंद अमृत २५०
हिंदुस्थानात राजे, महाराजे, आपली कुलपरंपरा ही रानात राहणाऱ्या, कंदमुळे खाणाऱ्या, कौपिनधारी, वेदाध्ययनशील अशा कोणा ऋषीशी जोडतात . तुमचा कुलपुरुष कोणी ऋषी असेल तर तुमचे कुल उत्तम; अन्यथा नाही .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा