गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५८

                         विवेकानंद अमृत २५८

    प्रत्येक गोष्टीतील आवश्यक भाग कोणता आणि अनावश्यक भाग कोणता याचा विवेक करायला शिकणे आवश्यक आहे . गाभा हा शाश्वत असतो. अन्य गोष्टी या काही मर्यादित काळापुरत्या महत्वाच्या असतात . 
     जातीव्यवस्था ही सतत बदलत आली आहे . संस्कार-समारंभाचे स्वरूप बदलत आले आहे . धर्माचे बाह्य स्वरूपच बदलत आले आहे . मात्र सार, सत्व आणि तत्व बदललेले नाही ! आपल्या धर्माचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेदांचाच अभ्यास करावा लागतो . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा