मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २७०

                        विवेकानंद अमृत २७०

     एकीकडे नवभारताला वाटत आहे की, पाश्चात्य देश जे करतात ते निःसंशय चांगलेच असले पाहिजे . एरवी त्यांनी एवढी प्रगती कशी केली असती ? दुसरीकडे सनातन भारत म्हणतो आहे, " अरे, वीज मोठ्या दिमाखाने झळाळते - पण क्षणभरच ! ती तुमचे डोळे दिपवून टाकत आहे . सावध व्हा . "  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा