रविवार, २० ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६१

                   विवेकानंद अमृत २६१

     निःस्वार्थ बुद्धीने ज्यांनी समाजसुधारणेचे प्रयत्न केले त्यांची दिशा चुकलेली असली तरी ते आदरालाच प्राप्त आहेत . या सुप्त समाजपुरुषाला जागविण्यासाठी सुधारणांचे ते धक्के आवश्यकच होते . पण ते विधायक नव्हते, नकारात्मक होते . म्हणून ते नामशेष झाले . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा