विवेकानंद अमृत २५४
माझी समजूत जसजशी वाढली तसतसे या शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक रचनांचे महत्व मला कळले . एक काळ असा होता की, त्या निरर्थक आहेत असे मला वाटत होते . पण आता त्यांच्यावर टीका करण्याचे धैर्य मला होत नाही . कारण प्रत्येक रचनेत शतकानुशतकाचे, अनुभवाने आलेले शहाणपण साठलेले आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा