बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५६

                       विवेकानंद अमृत २५६

     या देशाच्या भूतकाळात अनेक श्रेष्ठ गोष्टी घडल्या आहेत . भविष्यकाळात याहून श्रेष्ठतर गोष्टी घडवावयास खूप वाव आहे . माझी खात्री आहे की, आपली वाटचाल थांबलेली नाही . जो थांबला तो संपला . एकतर आपल्याला पुढे गेले पाहिजे किंवा मागे आले पाहिजे . एकतर प्रगती केली पाहिजे किंवा नष्ट झाले पाहिजे . आपल्या पूर्वजांनी भूतकाळात अनेक पराक्रमाची कृत्ये केली . पण आपण त्यांच्याही पुढे गेले पाहिजे . त्यांच्याहून मोठे पराक्रम केले पाहिजेत . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा