रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५३

                       विवेकानंद अमृत २५३

     इतर देश आपल्याला जो उपदेश करतात तो ऐकायचा ठरविला तर आपली हीच गती होईल . त्या शहाण्यांना सांगा की, तुम्ही स्वतः एक समाजरचना निर्माण करून दाखवा मग आम्ही तुमचे ऐकू . तुम्हाला एक कल्पना दोन दिवस धरून ठेवता येत नाही . तुम्ही भांडता, अपयशी होता . वसंत ऋतूतल्या पतंगासारखे क्षणभंगुर तुमचे आयुष्य . बुडबुडे वर यावेत नि फुटावेत तसे तुमचे जिणे . आमच्याप्रमाणे एक स्थिर रचना करून दाखवा . शतकानुशतके टिकतील असे नीतीनियम करा . तर मग तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ आहे . तोवर माझ्या मित्रांनो, माझ्या दृष्टीने तुम्ही निव्वळ भांबावलेली मुले आहांत . 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा