विवेकानंद अमृत २४४
तुम्ही तथाकथित आर्य असा, अनार्य असा, ऋषीकुलोत्पन्न असा, किंवा हीन जातीत जन्माला आलेले असा . या भारतभूमीत जन्माला आलेल्यांचे विधिलिखित एकच आहे . उच्च जातीत जन्माला आलेल्यांपासून तो भंगी म्हणून जो जन्माला आला त्याच्यापर्यंत सर्वांना अखेर आदर्श ब्राह्मणत्व प्राप्त करून घ्यायचे आहे . वस्तुतः सर्व जगासाठीच हा वेदांताचा सिद्धांत सत्य आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा