रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४६

                     विवेकानंद अमृत २४६

     महाभारतात असे लिहिले आहे की, सत्ययुगात जगात केवळ ब्राह्मणांचाच निवास होता . त्यांची जसजशी अवनती सुरु झाली तसतशा वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या . जेव्हा ह्या कालचक्राचा आणखी एक फेरा पूर्ण होईल, तेव्हा पुन्हा आपण ब्राह्मणत्वाच्या मूळ आदर्शाकडे जाऊ . आता कालचक्र त्या दिशेने फिरूही लागले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा