विवेकानंद अमृत २६४
दोन प्रकारच्या संस्कृती . एक धर्मावर आधारलेली, अंतर्मुखतेचा पुरस्कार करणारी हिंदू संस्कृती . आणि दुसरी विज्ञानावर आधारलेली, बाह्य सृष्टीत रमलेली पाश्चिमात्य संस्कृती . पाश्चात्यांना सामाजिक सुधारणामधून आध्यात्मिकता यायला हवी असते . पौर्वात्यांना सामाजिक अधिकार हे अध्यात्मिकातेतून आले तरच मान्य असतात .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा