विवेकानंद अमृत २४७
ब्राह्मण या शब्दाचा खरा अर्थ ' ज्याने स्वार्थ विसर्जित केला आहे तो . ' ज्ञान संपादन आणि ज्ञानप्रसार यांसाठीच ज्याने जीवन वाहिले आहे असा समाज जर असेल आणि एखाद्या देशात केवळ अध्यात्मसंपन्न आणि नितीसंपन्न अशा ब्राह्मणाचीच वसती असेल तर ' न दंड्यो न च दंडीकः ' अशी स्थिती येईल ! त्या देशात कायद्याची आवश्यकता राहणार नाही यात नवल ते कोणते ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा