विवेकानंद अमृत २५७
वेदांत सांगितलेली सत्ये शाश्वत आहेत . ती सार्वकालिक आहेत . पण स्मृती मात्र कालसापेक्ष आहेत . जसजसा कालौघ पुढे जाईल तसतशा नवनव्या स्मृती येतच राहतील . नवनवीन ऋषी अवतरतील . ते समाजाचे रूप बदलतील, त्याला चांगली दिशा देतील . नव्या मनुला साजेलसा नवा कर्तव्यधर्म सांगतील .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा