रविवार, २७ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६७

                         विवेकानंद अमृत २६७

     आपण आपल्या स्वभावानुसार प्रगती केली पाहिजे . विदेशी समाजांनी आपल्यावर जे कलम केले आहे त्यानुसार वाढण्यासाठी प्रयत्न करणे हे निष्फळ होय . हिंदुस्थानला मोडून, मुरगळून इतर राष्ट्रांच्या साच्यात घालणेच अशक्य आहे . परमेश्वराची ही केवढी कृपा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा