विवेकानंद अमृत २६८
माझ्या हिंदुस्थाना ! तुला धोका आहे तो इथेच . पाश्च्यात्यांच्या अंधानुकरणाचा तुला एवढा मोठा शाप आहे की, एखादी गोष्ट चांगली की वाईट हे बुद्धीच्या, विवेकाच्या किंवा शास्त्राच्या साहाय्याने तू ठरवतच नाहीस . गोरी माणसे जे रीतीरिवाज पाळतात, ज्या कल्पना मनाशी बाळगतात त्याच चांगल्या; त्यांना जे आवडत नाही ते ते सारे वाईट ! अरेरे, बुद्धीभ्रष्टतेचा, मूर्खपणाचा याहून आणखी कोणता पुरावा हवा ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा