बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २७१

                    विवेकानंद अमृत २७१

     काही वेळा हिंदुस्थानातल्या तरुणांना वाटते की, पारमार्थिक हिताच्या धूसर कल्पनांमागे लागून आपण इहलोकांतल्या जीवनाची चव हरवून बसतो आहोत . पण पुन्हा ते भारून टाकणारे शब्द त्यांच्या कानी येऊ लागतात . 

इति संसारे स्फ़ुटतर दोषः कथमिह मानव तव संतोषः |  

     हे मानवा ! या मर्त्य, भंगुर जगात तुला आनंद कोठून सापडणार ? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा