बुधवार, १ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३२६

                        विवेकानंद अमृत ३२६

     शतकानुशतके परकीय आक्रमणाचे आघात सहन केलेली हीच ती भारतभूमी . दुर्दम्य चैतन्य आणि अविनाशी जीवन यांसह एखाद्या शिळेहूनही दृढतेने जगात उभी असलेली हीच ती भूमी . हिचे जीवन हिच्या आत्म्यासारखेच अनादि-अनंत, अमृत आहे आणि अशा या भूमीचे आपण सारे संतान आहोत . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा