रविवार, ५ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३३४

                        विवेकानंद अमृत ३३४

     येथे आणि केवळ येथेच मानवी हृदय इतके विशाल, अनंत झाले की, त्यात केवळ मनुष्यजातच नव्हे तर पशु-पक्षी ; इतकेच नव्हे तर एका मरुकणासह श्रेष्ठतम आणि कनिष्ठतम साऱ्यांनाच स्थान मिळाले . येथेच मानवी आत्म्याला उमगले की, सारे विश्व एक-अखंड आहे . त्याचा स्वतःचा प्राणस्पंद हा विश्वाचा प्राणस्पंद झाला .   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा