शनिवार, ११ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४३

                      विवेकानंद अमृत ३४३

     सुघटित उपासनास्थळ, काळजीपूर्वक रचलेले संस्कार, विविध व्यवसायांमुळे झालेली समाजाची जातीनुरूप विभागणी, आवश्यक त्या सर्व सोयी आणि विपुल सुखसाधने असे आपल्याला हिंदूंच्या या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडते . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा