विवेकानंद अमृत ३४४
बुद्धी आणि प्रतिभा या दोन साधनानीच या वंशाचा विकास झाला आहे . वेदांमध्ये जी संस्कृती आढळते ती विकासाच्या एका मोठ्या टप्प्यावरची संस्कृती आहे . त्या आधी या धर्माची आणि संस्कृतीची क्रमशः विकसणारी अनेक रूपे कालौघात विलीन झालेली असली पाहिजेत .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा