मंगळवार, १४ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४६

                       विवेकानंद अमृत ३४६

     विचक्षण मनःशक्ती आणि दृष्ट्या प्रतिभेची भरारी हि हिंदू मनाच्या जडणघडणीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत . हि दोन मिळून हिंदू राष्ट्रीय चारित्र्याचा प्राणस्वर निर्माण झाला आहे . बुद्धी आणि प्रतिभेचे हे असे रसायनच एखाद्या वंशाला इंद्रियज्ञानाच्या पलीकडे झेपावण्याची शक्ती देते . लोह छेदील अशी धारदार आणि तरीही लवविली तर मंडलाकार होईल इतकी लवचिक अशी ही प्रज्ञाच विश्वरहस्याचा वेध घेते .   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा