बुधवार, ८ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४०

                         विवेकानंद अमृत ३४०

      कशी ही विलक्षण भूमी ! येथे कुणीही येउन उभा राहो-मग तो परका असेल किंवा या भूमीचा पुत्र असेल-त्याचे हृदय जर पशूचे नसेल तर त्याला जाणवेल की, पृथ्वीच्या शुद्धतम, श्रेष्ठतम, इतिहासालाही शतकानुशतके ज्या काळाच्या खुणा टिपता आल्या नाहीत अशा काळापासून माणसाला पशुत्वाकडून देवत्वाकडे नेण्याची साधना करीत आहेत अशा संतानांच्या चैतन्यदायी विचारात आपण न्हाऊन निघत आहोत . साऱ्या वातावरणातच आत्मशक्तीचे स्पंद स्फुरताहेत .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा