बुधवार, २२ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३५५

                        विवेकानंद अमृत ३५५

     एका देवतुल्य वंशाची विराट कर्मशीलता, त्याची बहुविध कार्ये, त्यातले उसळते चैतन्य, विविध शक्तींच्या क्रिया आणि प्रतिक्रिया, आणि या सर्वांहून महत्वाचे म्हणजे त्याची प्रगाढ चिंतनशीलता यांनी हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास भरलेला आहे . 

           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा