विवेकानंद अमृत ३२९
काही वैभवशाली राष्ट्रे उदयाला आली आणि अस्ताला गेली . काही काळ त्यांनी अमर्याद सत्ता उपभोगली आणि नंतर पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी ती विरून गेली . मनुष्यजातीच्या इतिहासावर त्यांनी ठसा उमटविला तो इतकाच .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा