सोमवार, ६ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३३६

                       विवेकानंद अमृत ३३६

     जीवनाची अपरंपार ओढ, मृत्यू टाळण्यासाठी केले जाणारे वेडे प्रयास, त्यांच्या असफलतेतून येणाऱ्या निराशेचे निःश्वास हे सारे भारतीय प्रज्ञेने पहिले . जीवन-मृत्युच्या या रहस्याचा त्यांनी शोध घेतला . त्यांना आजवर कोणालाही गवसले नव्हते असे उत्तर गवसले . ते उत्तर असे की, जीवन हीच मुळी माया आहे . जीवन म्हणजे अंतिम सत्याची केवळ छाया आहे .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा