रविवार, ५ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३३३

                       विवेकानंद अमृत ३३३

     जगावर आपल्या मातृभूमीने मोठेच ऋण करून ठेवले आहे, कोणत्याही देशाशी तुलना केली तरी ' सौम्यप्रकृती ' च्या हिंदूने जगाचे जेवढे भले केले आहे तेवढे अन्य कोणीही केलेले नाही .  ' सौम्यप्रकृती हिंदू  ' हा शब्द काही वेळेला उपहासाने वापरला जातो . पण त्या उपहासामागेसुद्धा एक आश्चर्यकारक सत्य लपलेले आहे .  ' सौम्यप्रकृती हिंदू ' हे परमेश्वराचे प्रिय संतान आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा