सोमवार, ६ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३३५

                        विवेकानंद अमृत ३३५

     केवळ याच हिंदूभूमीत धर्म हा आचरणीय, वास्तव होता . आणि इतर देशात जीवनाची सुखे भोगण्याकरिता प्रसंगी आपल्याहून दुर्बलांची पिळवणूक करतही स्त्री-पुरुष ज्याप्रमाणे अंधपणे स्वतःला झोकून देतात, तशाच बेभानपणे या भूमीत स्त्री-पुरुष आत्मशोधार्थ स्वतःला झोकून देतात .   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा