मंगळवार, २१ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३५३

                        विवेकानंद अमृत ३५३

     एक वस्तुस्थिती मात्र आपण ध्यानात ठेवली पाहिजे . जिथे संस्कृतीच्या उषःकालाची प्रभा प्रथम फाकली, जिथे गाढ तत्वशीलतेने आपले रूप प्रथम प्रकट केले, त्या प्राचीन भारतीय वंशाच्या विचारधनाचा आणि भावनाकोषाचा वारसा सांगणारे आपण शेकडो-सहस्रो संतान आजही हिंदुस्थानात आहेत .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा