बुधवार, १५ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४८

                        विवेकानंद अमृत ३४८

     हिंदूंच्या बुद्धीच्या प्रखर शस्त्राला मखमलीच्या आवरणाप्रमाणे वेढून असलेली त्यांची एक मनःशक्ती म्हणजे कविप्रतिभा . हिंदूंचा धर्म, तत्वज्ञान, इतिहास, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र हे सर्व कविप्रतिभेच्या पुष्पासनावर शोभत आहे . ज्या भाषेत हे सर्व निर्माण झाले त्या भाषेचे नाव ' संस्कृत ' म्हणजे ' परिपूर्ण ' असे आहे .   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा