विवेकानंद अमृत ३३१
इतिहासाकडे ज्याची नोंद नाही, परंपरा ज्या गहन अंधारात डोकावूसुद्धा धजत नाहीत अशा काळापासून हि मातृभूमी एकामागून एक शुभ विचारांचे प्रेषण करीत आहे . उच्चारलेल्या प्रत्येक शब्दामागे आशीर्वाद, शांती यांचे स्निग्ध सामर्थ्य आहे . जगातले इतर वंश हे जेत्यांचे वंश होत, आपण जेत्यांचा वंश नव्हतो . आपल्या भाग्यात हे खरोखरच मोठे वरदान आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा