मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३३८

                        विवेकानंद अमृत ३३८ 

     या हिंदुभूमीत सुखाचा कलश काठोकाठ भरलेला होता ; व्यथेचा तर त्याहूनही पूर्ण होता . पण तारुण्याचा बहर फुललेला असताना, समृद्धीच्या शेजेवर पहुडलेले असताना, वैभवाच्या आणि सामर्थ्याच्या शिखरावर असतानाच येथील मानवांना शोध लागला की, हे सर्व व्यर्थ आहे . ती सुंदर, रंगीत स्वप्ने त्या सत्यदर्शनात वितळून गेली !  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा