सोमवार, २० जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३५२

                         विवेकानंद अमृत ३५२

     नासतः सत जायते - जे नाही त्यातून जे आहे त्याचा जन्म संभवत नाही .  
     अनस्तित्व हे अस्तित्वाचे कारण होऊ शकत नाही . शून्यातून काहीतरी अस्तित्वात येऊ शकत नाही . कार्यकारणसिद्धांत हा स्वयंप्रभव आहे . स्थल आणि काल यांच्या तो पलीकडे आहे अशी मांडणी आर्य जातीच्या प्राचीन कवी-ऋषीनी केली आहे . तत्वज्ञांनी मांडली आहे . हा सिद्धांत ही आजच्याही हिंदूंच्या संपूर्ण जीवनाची कोनशीला आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा