सोमवार, २० जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३५१

                       विवेकानंद अमृत ३५१

     यज्ञवेदींच्या विटांची रचना करता करता या अदम्य प्रतिभेला भूमितीची प्रमेये स्फुरली . पूजा आणि आहुतींचे मुहूर्त निश्चित करण्यासाठी नक्षत्रांचा अभ्यास करता करता जगाला चकित करतील असे नक्षत्रज्ञानाचे शोध त्यांनी लावले . त्यांच्या सर्वगामी प्रज्ञेने अन्य कोणत्याही प्राचीन वा आधुनिक वंशाने दिली नव्हती एवढी मोठी गणितशास्त्राची देणगी जगाला दिली . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा