विवेकानंद अमृत ३३९
तत्वज्ञान, नीती आणि अध्यात्म या शास्त्रांची ही पुण्यभूमी आहे . पशुत्वाकडून देवत्वाकडे चाललेल्या संघर्षमय प्रवासात, पार्थिवाचे ओझे झुगारून देत जन्म आणि मृत्युच्या पलीकडच्या, चिदानंदस्वरूप अशा आत्मधामाच्या मार्गावरची ही विसावण्याची स्थळे आहेत .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा