मंगळवार, १४ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४७

                      विवेकानंद अमृत ३४७

     विविध विषयांची प्रतिमासृष्टी संस्कृतमध्ये जेवढी उत्तम रीतीने व्यक्त झाली आहे तेवढी अन्य भाषांमध्ये होऊ शकली नसती . अगदी गणितासारख्या रुक्ष विषयालाही सुस्वर संख्यापाठाने रुची प्राप्त करून दिली आहे .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा