सोमवार, १३ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४५

                       विवेकानंद अमृत ३४५

     त्यांनी सोन्यारुप्याच्या अक्षरात काव्य लिहिले, रत्नांच्या स्वरगीतिका रचल्या, संगमरवरातून सौंदर्याचे चमत्कार घडविले, रंगांची माया उभी केली आणि स्वप्नसृष्टीतच आढळेल असे तलम पोत आपल्या पार्थिव हातांनी विणले . या सर्वांच्यामागे सहस्रावधी वर्षांचा हा बुद्धीप्रतिभेचा दुपदरी हिंदू प्राणस्वर होता .   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा